कापूर म्हणजे नेमकं काय? कुठुन येतो कापुर?
कापूर म्हणजे नेमकं काय? कुठुन येतो कापुर? अजूनही 60-70% लोकांना माहीतच नाही की कापूर हा झाडाला येतो. हा डिंक ही असतो आणि बाष्पीभवन प्रक्रियेतून सुद्धा मिळवता येतो. जो डिंक प्रकार असतो तो बाष्पीभवनाचा प्रक्रियेपेक्षा कमी शुद्ध असतो. कापूर मूलतः आशिया खंडातली वनस्पती आहे जी भारतासह जपान, चीन, जावा, सुमात्रा बेटे आणि इंडोनेशिया इथे मुबलक प्रमाणात […]Read More