कृषि विषयक सल्ला
जूनी पाने काढणे कपाशीचे पीक ६० दिवसांचे असतांना झाडांना ११ ते १३ फांद्या आलेल्या असतात. यावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडांवरील इतर फांद्यांखालील जूने मोठे पान काढावे. जास्तीत जास्त ७ ते १० पाने एका झाडाची निघतात. पाने शेतातच पडू द्यावीत. या पद्धतीमुळे उत्पादनात निव्वळ २०% पर्यंत वाढ होते. संपूर्ण झाड मोकळे होत असल्यामुळे जून्या पानांखाली […]Read More