कृषि विषयक सल्ला

जूनी पाने काढणे कपाशीचे पीक ६० दिवसांचे असतांना झाडांना ११ ते १३ फांद्या आलेल्या असतात. यावेळी शेंड्याकडील तीन फांद्या सोडून झाडांवरील इतर फांद्यांखालील जूने मोठे पान काढावे. जास्तीत जास्त ७ ते १० पान...