The importance and scope of the onion processing industry

  The importance and scope of the onion processing industry

  The importance and scope of the onion processing industry

  कांदा प्रक्रिया उद्योग महत्व आणि व्याप्ती
  कांदा हा कंद भाजी प्रकारातील एक महत्वाचे पिक आहे ,मसाला व भाजीमध्ये कांद्याचे अनन्यसाधारण महत्व आहे आजच्या फास्टफूड च्या जमान्यात बहुताश पदार्थामध्ये कांद्याच्या विविध प्रक्रियायुक्त घटकाचा वापर होतो.भाज्याची चव व घट्टपणा वाढविण्यासाठी कांद्याचा उपयोग होतो .तसेच मानवी शरीराला आवश्यक असणारे विविध औषधी घटक कांद्यापासून शरीराला मिळतात. तसेच केचंप,सॉस, व मसाला यासारख्या टिकाऊ पदार्थ बनविण्यासाठी कांद्याचा सर्रस वापर होतो.कांद्याचे वाळलेले काप व पावडर याला जगभरात आणि देशात मोठी मागणी आहे महाराष्ट्रत भाजी मध्ये कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जातो.तसेच कांदा पावडर ,कांदा पेस्ट ,कांदा चटणी असे पदार्थ कांद्यापासून बनवता येतात ,याला घरगुती बाजारात मोठी मागणी आहे तसेच हॉटेल इंडस्ट्री मध्ये हि बरीच मागणी आहे त्यामुळे कांदा प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात वाव आहे ,त्यामुळे शेतकरी तरुणांनी या उद्योगाकडे वळले पाहिजे.
  प्रक्रियायुक्त मालाला घरगुती तथा हॉटेल व्यवसाईकांची प्रचंड मागणी आहे अनेक खाद्यपदार्थ इंदूस्ट्रीत विविध प्रक्रिया घटकाची मोठी मागणी आहे . सहज बाजारपेठेची उपलब्धता असलेला हा उद्योग नवउद्योजक ,बेरोजगार तरुण ,व शेतकऱ्यासाठी उपयुक्त आणि मागणी जास्त असल्यामुळे चांगला नफा देणारा उद्योग आहे ,हा उद्योग अतिशय कमी भांडवलात हि सुरु करता येतो .यास्तव आयोजित कार्यशाळेत पुढील घटकावर अभ्य्सापूर्ण मांडणी करण्यात येणार आहे .
  १ प्रक्रिया उद्योगाची संपूर्ण ओळख
  २ प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या पर्याप्त मशिनरी ओळख .
  ३ प्रक्रिया उद्योगाच्या तांत्रिक बाबी
  ४ अत्यल्प दरात व आकर्षक पॅकेजिंग तंत्र .
  ५. उद्योगासाठी अनुदानासह अत्यल्प व्याज दरात वित्तीय उभारणी विषयी मार्गदर्शन
  ६. स्थानिक, होलसेल तथा ऑनलाईन मार्केटिंगची अभ्यासपूर्ण माहिती.
  ७.विविध प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे परवाने ‘
  इत्यादी व याशिवाय बरेच काही या प्रशिक्षणात………………..
  आपले नाव नोंदणी साठी www.devgirikrushi.com ला भेट द्या
  देवगिरी कृषी उद्योग प्रशिक्षण केंद्र
  नासिक रोड ,मिटमिटा औरंगाबाद
  मो. ९११२१४४१७३

  leave your comment

  Top