गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2017-18

  *2 लाखांचे अपघात विमा शेतकरी बांधवांसाठी विना मूल्य/मोफत महाराष्ट्र शासन तर्फे।*

  *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2017-18*

  *ह्याचे फॉर्म कुठे भेटेल-*
  तुमच्या गावाच्या कृषी अधिकाऱ्याकडे।

  *ही योजना पूर्ण पने मोफत आहे व ह्या विमा योजनेचे रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यास तुम्हि कोर्टात केस टाकू शकता व त्याचा खर्च सरकार देईल।*

  बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे. मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

  माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत शेतकरी अपघाती मृत्यू व अपंगत्व अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे.

  *नुकसान भरपाई रक्कम.*
  1) शेतात काम करतांना/ अपघातात मृत्यू – २ लाख.
  2) 2 अवयव निकामी होणे- 2 लाख
  3) 1 डोळे निकामी होणे- 1 लाख.
  4) 2 डोळे निकामी होणे – 2 लाख ..etc

  *अपघाताचे प्रकार*

  -रेल्वे/ रस्ता अपघात.
  -पाण्यात बुडून मृत्यू.
  -जंतू नाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा.
  -विजेचा धक्का अपघात.
  -वीज पडून मृत्यू.
  खून.
  -उंचावरून पडून झालेला अपघात व मृत्यू.
  -सर्प दंश/ विंचू दंश.
  -नक्षल वाद्या कडून हत्या.
  -जनावरांमुळे हल्याने मृत्यू.
  -दंगल.
  -अन्य कोणतेही अपघात.

  *अनुषंगिक कागत पत्रे*

  1) मृत्यू दाखला
  2) शव चिकित्सा दाखला
  3) स्तळ पंचनामा
  4) पोलीस पाटील दाखला
  5) FIR कॉपी
  6) इंवेस्ट पंचनामा
  7) अपंगत्व सर्टिफिकेट

  *लागणारे कागत पत्रे*

  १) 7/१२ किंव्हा ८’अ’ किंव्हा 6 ‘ड’ फेरफार
  2) शेतकऱ्यांचे वय 10 ते 75
  3) शेतकरी स्वतः वाहन चालवत असेल आणि अपघात झाला तर वाहन चालवण्याचा वैध परवाना आवश्यक.

  *महाराष्ट्र शासन निर्णय : शेअवि-2017/प्र.क. 181/11-अ.*

  http://krishi.maharashtra.gov.in/…/Gopinath-Munde-Farmers-A…

  टीप:- आपला एक शेयर शेतकऱ्यांच्या परिवाराला खूप मोठा आधार देऊ शकतो।

  leave your comment

  Top